२००९-१० या वर्षासाठीचे पारितोषिकप्राप्त बातमीदार

राज्यस्तरीय-
प्रथम- बाळकृष्ण तथा प्रमोद कोनकर, रत्नागिरी (अडीच लाख रूपये), द्वितीय- विनोद फाटे,बुलढाणा (दीड लाख रूपये) तृतीय- अजित झळके, सांगली (एक लाख रूपये.)

विभागीय स्तर-
कोकण विभाग- प्रथम- संजय मालवणकर,सिंधुदुर्ग (एक लाख), द्वितीय-नितीन देशमुख, रायगड (७५ हजार).
नाशिक विभाग- प्रथम- रामकृष्ण पाटील, धुळे, (एक लाख रूपये) द्वितीय- शंकर वाघ, मालेगाव नाशिक, (७५ हजार) तृतीय- विजयसिंह होलम, अहमदनगर (५० हजार),
पुणे विभाग- प्रथम- दत्तात्रय आराध्ये, सोलापूर, द्वितीय- विश्वास दिवे, कोल्हापूर, तृतीय- संतोष वळसे पाटील, पुणे.
औरंगाबाद विभाग- प्रथम- संदीप बेदरे, बीड, द्वितीय- वैभव स्वामी, बीड, तृतीय- बालाजी फड, लातूर.
अमरावती विभाग- प्रथम- विकास देशमुख, वाशिम, द्वितीय- संतोष वानखडे, अकोला तृतीय- प्रकाश लामणे, यवतमाळ.
नागपूर विभाग- प्रथम- नरेश रहिले, गोंदिया, द्वितीय- चेतन भैरम, भंडारा, तृतीय- महेंद्र बिसेन, गोंदिया.

जिल्हास्तरीय पुरस्कार-
रायगड- प्रथम- मजिद हजिते (२५ हजार), द्वितीय- सलीम शेख (१५ हजार).
रत्नागिरी- प्रथम- शिवाजी गोरे (२५हजार), द्वितीय- श्रीमती जान्हवी पाटील (१५ हजार), तृतीय- राजेंद्र चव्हाण (१०हजार),
सिंधुदुर्ग- प्रथम-महेंद्र मातोंडकर, द्वितीय- कृष्णकांत गावडे, तृतीय- भरत सातोसकर.
धुळे- प्रथम- गणेश सूर्यवंशी, द्वितीय- सरदार परदेशी, तृतीय-रावसाहेब चव्हाण.
नंदूरबार- प्रथम- कमलेश पटेल, द्वितीय-मुकेश सोमवंशी, तृतीय-बी.एस.मण्यार.
अहमदनगर- प्रथम- संदीप रोडे.
पुणे- प्रथम- बाळासाहेब तांबे, द्वितीय-संजय येलवाड, तृतीय- राजेंद्र गलांडे.
सातारा- प्रथम- आनंदराव पाटील, द्वितीय- श्रीकांत कुंभारदरे, तृतीय- दिलीप भोक्ते.
सोलापूर- प्रथम- राजकुमार सारोळे,द्वितीय- मारूती बावडे.
कोल्हापूर- प्रथम-विजयकुमार पाटील, द्वितीय-आप्पासाहेब माळी.
सांगली- प्रथम- अमृत चौगुले, द्वितीय-विनायक जाधव.
औरंगाबाद- प्रथम- चंद्रशेखर कुरणे, द्वितीय- सतीश अन्वेकर.
परभणी- प्रथम- आनंद पोहनेरकर.
हिंगोली- प्रथम- पठाण फिरोज खां शफीऊल्लहा खॉं, द्वितीय-प्रकाश इंगोले, तृतीय- शेख इलियास शेख अब्दुल.
बीड- प्रथम- संजय तिपाले, द्वितीय-रवी उबाळे, तृतीय- शेख माजिद हाफीज.
नांदेड- प्रथम- हरीहर धुतमल, द्वितीय- राजेश गंगमवार.
लातूर- प्रथम- एजाज शेख,
यवतमाळ- प्रथम- प्रशांत भागवत, द्वितीय- श्रीकृष्ण जावळकर.
बुलढाणा- प्रथम- गजानन सावळे, द्वितीय-फहिम देशमुख, तृतीय-प्रशांत देशमुख.
अकोला- प्रथम- अशोक राणे, द्वितीय- मो.शब्बीर मो.याकुब. तृतीय- रामराव वानरे.
वाशिम- प्रथम- सौ. भारती सोमानी, द्वितीय- मोहन राऊत, तृतीय-सुधाकर क्षीरसागर.
नागपूर- प्रथम- सुदाम राखडे, द्वितीय- हरिदास लुटे, तृतीय- धनराज लांजेवार.
वर्धा- प्रथम- अनिल मेघे, द्वितीय- मालती गावंडे, तृतीय- ओमप्रकाश अग्रवाल.
गोंदिया- प्रथम- हुपराज जमईवार, द्वितीय- सुरेश येडे, तृतीय- विकास बोरकर.
चंद्रपूर- प्रथम- गुलाब माकडे, द्वितीय- विलास दुर्योधन, तृतीय- बाळू निमगडे.
गडचिरोली- प्रथम- फहिमखान इब्राहिमखान, द्वितीय- नंदकुमार काथवटे, तृतीय- केशवराव दशमुखे.

0 comments



Recommended Money Makers

  • Chitika eMiniMalls
  • WidgetBucks
  • Text Link Ads
  • AuctionAds
  • Amazon Associates